शिवजयंती – प्रेरणा शौर्याची आणि दूरदृष्टीची


छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर ते एक महान दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या, परंतु ते कधीही विचार न करता युद्धात उतरले नाहीत. प्रत्येक मोहिमेपूर्वी संपूर्ण नियोजन, परिस्थितीचा अभ्यास आणि त्याचे परिणाम काय होतील याचा सखोल विचार ते करत असत.

याच दूरदृष्टीमुळे स्वराज्याची मजबूत पायाभरणी झाली.


शिवजयंती निमित्त आपण फक्त महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून थांबू नये, तर त्यांच्या विचारातून जीवनात शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शौर्य, शिस्त, नियोजन आणि स्त्रियांप्रती असलेला आदर — या गुणांमधून आजही आपण प्रेरणा घेऊ शकतो.


याच प्रेरणेने श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खास महिलांसाठी आहिल्या आवर्तक ठेव योजना तसेच भविष्याचा विचार करून विशेष आवर्तक ठेव योजना सुरू केली आहे.

महाराजांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेत, आजपासून छोटी छोटी बचत सुरू करा आणि पुढील शिवजयंतीपर्यंत आपल्या बचतीतून मोठी आर्थिक ताकद निर्माण करा.

या शिवजयंतीला महाराजांना वंदन करताना —
सुयोग्य नियोजन आणि बचतीची सवय लावण्याचा संकल्प करूया.


 

Comments

Popular posts from this blog

महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग – श्री समर्थ पतसंस्था आयोजित नथ मेकिंग कार्यशाळा #PCMCFinance #KuruliPatsanstha #ChimbaliPhata #PuneCooperativeBank

तुमच्या मौल्यवान वस्तूंसाठी सुरक्षित पर्याय – श्री समर्थ पतसंस्थेची आधुनिक लॉकर सुविधा #KuruliPatsanstha #ChimbaliPhata #PuneCooperativeBank #somatnephata

श्री समर्थ पतसंस्थेचा ३२० कोटी व्यवसायाचा टप्पा पार.